हिंगोली लोकसभा मतदार संघात

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
-  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान
 
उमरखेड : Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभा मतदार संघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे हिंगोली चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
 

Hingoli Lok Sabha 
 
Hingoli Lok Sabha : यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 53.35, हदगाव 49.85, हिंगोली 53.42, कळमनुरी 52.60, किनवट 54.37 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 48.64 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा मतदार संघात सकाळी 3 वाजेपर्यंत 40.50 टक्के मतदान झाले होते.