Tarun Bharat   Like Minded

Updated at: 25/04/2014 01:22:22
     
तुमचे शहर निवडा
नागपूर
नियमबाह्य व्यावसायिक कॉलेजविरुद्धही तीन आठवड्यांत कारवाई करा : हायकोर्ट

तभा वृत्तसेवा नागपूर, २४ एप्रिल नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ज्या व्यावसायिक महाविद्यालयांनी नियमांचे उल्लंघन करून एकही प्राध्यापक किंवा पात्रताधारक प्राध्यापक नेमलेले नाहीत, अशा सर्व महाविद्यालयांविरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ..

कागदपत्रे जप्त पण वाहने रस्त्यावर!

- अवैध प्रवासी वाहतूकदारांचा प्रताप - नोंदणीच रद्द करणार तभा वृत्तसेवा नागपूर, २४ एप्रिल अवैध प्रवास करणार्‍या चालकांच्या विरोधात वाहतूक विभाग नेहमीच कारवाई करीत असतो. अशाच प्रकारची कारवाई नागपूर ग्रामीणकडून करण्यात आली. त्याअनुषंगाने बहुतांश ..

गळती बंदसाठी झाडे तोडणे आवश्यक : आयुक्त

-  सेमिनरी हिल्स पाण्याची टाकी  - लाखो लिटर पाणी २ वर्षांपासून वाया  तभा वृत्तसेवा  नागपूर, २४ एप्रिल सेमिनरी हिल्सवर असलेल्या दोन जुन्या टाक्यांमधून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली पाणी गळती बंद करण्यासाठी सभोवतालची ..

नागपूर विभागातील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक

उमेश महादेवकर नागपूर, २४ एप्रिल दरवर्षीच एप्रिल-मे या दोन महिन्यात पिण्याच्या पाण्याचे संकट सर्वत्र असते. पाऊस लांबल्यास हेच संकट साधरणपणे जूनपर्यंतही कायम असते. पण मागील पाच वर्षांच्या तुलनेत जून २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत झालेल्या सरासरी ..

बुटीबोरीत ‘असाईड’चा नवा मलशुद्धीकरण प्रकल्प

तभा वृत्तसेवा नागपूर, २४ एप्रिल पर्यावरण रक्षणासाठी तसेच भूजलात औद्योगिक विनाशक द्रव्यांचे मिश्रण रोखण्यासाठी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील जुन्या मलशुद्धीकरण प्रकल्पाचा विस्तार तसेच आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘असाईड’ योजनेची ..

नागपूर फ्लाईंग क्लबच्या संसाधनांसाठी पुन्हा हायकोर्टात धाव

-सिम्युलेटर व अत्याधुनिक विमानांची मागणी तभा वृत्तसेवा नागपूर, २३ एप्रिल नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये उड्डाण प्रशिक्षणासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी वारंवार होत असताना प्रशासन मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. याकडे ..

जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

तभा वृत्तसेवा नागपूर, २३ एप्रिल राष्ट्रीय महामार्गांच्या दुर्दशेबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना स्वयंसंज्ञानमध्ये घेत जनहित याचिकेच्या स्वरूपात स्वीकृत करण्यात आले आहे. याचिकेवर सुनावणी देताना १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशांचे ..

‘नेट’चा निकाल जाहीर

-२१ जणांना ‘जेआरएफ’ तभा वृत्तसेवा नागपूर, २३ एप्रिल विद्यापीठ अनुदान आयोगतर्फे (युजीसी) घेण्यात येणार्‍या नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) डिसेंबर-२०१३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा नागपूर विभागातून ११३ परीक्षार्थी प्राध्यापकपदासा..

सनदी लेखापरीक्षकांमुळे सहकार खात्यातील अंकेक्षकांवर संक्रांत

तभा वृत्तसेवा नागपूर, २३ एप्रिल सहकार क्षेत्रातील बँकांचे लेखापरीक्षण करण्याचे काम परवानाप्राप्त सनदी लेखापरीक्षकांना देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी शासन स्तरावर घेण्यात आला. या निर्णयाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. यातून सहकार खात्यातील अंकेक्षकांवर ..

जिल्हा बँक आता आयडीबीआयचे ‘फंड मॅनेज’ करणार

तभा वृत्तसेवा नागपूर, २३ एप्रिल नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढविण्याची गरज आता भासू लागली आहे. त्यामुळे ही बँक आता आपल्या नियमित कामाशिवाय आयडीबीआय बँकेसाठी ‘फंड मॅनेजर’ म्हणून काम करणार असल्याची ..

सर्व शिक्षा अभियानाच्या निधीला कात्री

- १६ उपक्रम बंद होण्याचा धोका - मार्च संपल्यानंतरही निधी प्राप्त नाही - सिद्धार्थ रामटेके नागपूर, २२ एप्रिल ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्कूल चले हम’चा नारा देऊन सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या निधीला शासनाने ..

राज्यपाल कार्यालय अनभिज्ञ!

 नामनियुक्त विधान परिषद सदस्य निवडीचे निकष - माहितीच्या अधिकारांतर्गत बाब उघड - मुख्यमंत्री सचिवालयाने जबाबदारी झटकली तभा वृत्तसेवा नागपूर, २२ एप्रिल दर सहा वर्षांनी विधान परिषदेवर निवडल्या जाणार्‍या १२ नामनियुक्त सदस्य निवडीचे निकष ..

विमानतळावरील रि-कार्पेटिंगचे ६० टक्के काम पूर्ण

१५ मे पूर्वीच काम पूर्ण होणार तभा वृत्तसेवा नागपूर, २२ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाच्या धावपट्ठीचे रि-कार्पेटिंग करण्याचे बहुप्रतीक्षित काम आजवर ६० टक्केपर्यंत पूर्ण झाले असून निर्धारित कालावधीच्या म्हणजेच १५ मे ..

सारस्वतांना कायम हवाहवासा वाटणारा ‘ग्रंथ सहवास’

- आज जागतिक पुस्तकदिन - आचार्य घडविणारे उत्तम ‘संदर्भालय’ निखिल भुते नागपूर, २२ एप्रिल आज केवळ कागदोपत्री चालणारी आणि शासकीय अनुदानासाठी हपापलेली ग्रंथालये सर्वत्र असताना, फार थोडी जुनी ग्रंथालये आहेत जी व्यावहारिकतेच्या भाऊगर्दीतही ..

मिहानमध्ये सीएफसी बिल्डींग व ‘ताल’कडेच वीज

उर्वरित उद्योग अंधारात तभा वृत्तसेवा नागपूर, २२ एप्रिल विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलण्याची क्षमता असलेला प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेल्या मिहान प्रकल्पात आज दयनीय स्थिती असून संपूर्ण प्रकल्पातील उद्योगांपैकी मिहान प्रकल्पाची मुख्य इमारत, सेंट्रल ..

गैरहजर राहणार्‍या पोलिसांना ५०० रुपये दंड

- वाहतूक विभागाचा आदेश तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल उपराजधानीत वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परंतु तरीही पोलिस यंत्रणा कठोर भूमिका घेण्यास तयार नाही. यामुळे जनतेत रोष वाढत आहे. हा रोष पाहता यापुढे दिलेल्या पॉईण्टवर समजा एखादा कर्मचारी गैरहजर ..

श्रीसूर्या : जिल्हाधिकार्‍यांनी वेळ मागितला

- हायकोर्टात १० जूनपर्यंत सुनावणी स्थगित तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल श्रीसूर्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारी पक्षाकडून वेळ देण्याची विनंती सोमवारी सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ..

जि.प. चा शिक्षण विभाग शिक्षणाधिकार्‍यांअभावी पोरका!

तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी निवृत्त झाल्यानंतर ही दोन्ही पदे शासनाने भरलीच नसून हा महत्त्वाचा विभाग शिक्षणाधिकार्‍यांअभावी पोरका झाला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण विभाग हा अत्यंत ..

उमेदवारांनी केली विधानसभेची रंगीत तालिम!

-इच्छुकांचा स्वत:च्या प्रचारावरच भर -अनेक उमेदवार लागले आतापासूनच तयारीला तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक इच्छुकांनी विधानसभेची जणू रंगीत तालिमच केली. ..

आदल्या दिवशीच उघडले हिंदीच्या पेपरचे पाकीट

तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल स्थानिक दयानंद आर्य कन्या महाविद्यालयात मंगळवार, २२ एप्रिल रोजी असलेल्या बीकॉम प्रथम वर्षाच्या हिंदी विषयाच्या पेपरचे पाकीट आदल्या दिवशीच म्हणजे सोमवार, २१ एप्रिल रोजी फुटले असल्याची माहिती आहे. पेपरच्या आदल्या ..

ऑगस्टमध्ये होणार विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन

तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘नॅक’च्या मूल्यांकनासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली असून, विद्यापीठात ‘नॅक’ समितीच्या मूल्यांकनाबाबत उत्साही वातावरण आहे. ..

रेशीमबाग सर्वाधिक ध्वनिप्रदूषित

-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल तभा वृत्तसेवा नागपूर, २१ एप्रिल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित वार्षिक अहवालानुसार नागपुरातील रेशीमबाग हा भाग सर्वाधिक ध्वनिप्रदूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या ..

महापुरुषांच्या स्मृती जागवून तरुणांना मार्ग दाखवा

- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन - बाळासाहेब देवरस छायाचित्र अनावरण तभा वृत्तसेवा नागपूर, २० एप्रिल आजचा तरुण भरकटलेला नाही. गेल्या पाच-सात वर्षांमध्ये तरुणांमध्ये चांगले ग्रहण करण्याची, समाजाप्रति काही कार्य करण्याची ऊर्मी दिसू लागली ..

‘ब्लॅकमेल’ करून खंडणी उकळणार्‍या तिघांना अटक

तभा वृत्तसेवा नागपूर, २० एप्रिल एका व्यक्तीला ‘ब्लॅकमेल’ करून त्याच्याकडून ६० हजारांची खंडणी उकळणार्‍या दोन तोतया पोलिसांसह तीन जणांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. अभिजित सोळंकी, विक्की उर्फ विक्रम नायडू आणि अंकुश रामटेके अशी अटक ..

माधव भुरचंडी यांचे निधन

नागपूर, २० एप्रिल नरकेसरी लेआऊट जयप्रकाशनगर येथील निवासी आणि प्रतिष्ठित नागरिक माधव भुरचंडी यांचे रविवार २० एप्रिल रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा संदीप, दोन मुली मेधा सरदेसाई, वैशाली नाईक आणि मोठा आप्तपरिवार आहे. मागील ..

आश्रमशाळेत सोलर वॉटर हिटर बंद!

  - बायोमॅट्रिक यंत्रणाही कुचकामी   - खरेदीत घोटाळ्याची शंका   - एक सदस्यीय समितीद्वारा चौकशी   तभा वृत्तसेवा   नागपूर, २० एप्रिल   शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात बसविण्यात आलेली सोलर वाटॅर हिटर व बायोमॅट्रिक ..

‘बीसीयुडी’मध्ये गाजला २५० महाविद्यालयांचा प्रश्‍न

तभा वृत्तसेवा नागपूर, १९ एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास विभागाच्या (बीसीयुडी) बैठकीत २५० महाविद्यायांच्या मुद्यावर बराच ऊहापोह झाल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या बीसीयुडीच्या बैठकीत ..

मिहानमध्ये विजेअभावी ‘इंडस्ट्री शटरडाऊन’

- उद्योजकांची स्थिती दयनीय - कोर्टाच्या तारखेची वाट - बांधकामे अवरुद्ध - डीजी सेट देखील थकले तभा वृत्तसेवा नागपूर, १९ एप्रिल मिहान प्रकल्पातील वीजपुरवठ्याचा मुद्दा मागील चार दिवसांपूर्वी चिघळला व आता त्याचे परिणाम जाणवू लागले असून मागील चार ..

वन्यजीवांच्या शिकारीत वाढ

- डॉ. एस. एस. गरब्याल यांची कबुली तभा वृत्तसेवा नागपूर, १९ एप्रिल गेल्या काही वर्षांत भारतात वन्यजीवांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याची कबुली केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाचे महानिरीक्षक डॉ. एस. एस. गरब्याल यांनी आज ..

पाचपावली गोळीबारप्रकरणी चौघांना अटक

- दोन आरोपी बहुचर्चित लखोटिया हत्याकांडातील तभा वृत्तसेवा नागपूर, १९ एप्रिल पाचपावली हद्दीत काल झालेल्या गोळीबाराचे रहस्य उलगडून काढण्यात पाचपावली पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. काही वर्षांपूर्वी लकडगंज हद्दीत ..