पंचांग

0
401

बुधवार ११ जानेवारी २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, पौष शुक्ल पक्ष १४ (चतुर्दशी, १९.५० पर्यंत), (भारतीय सौर पौष २१, हिजरी १४३७, रबिलाखर १२)
नक्षत्र- आर्द्रा (२७.१५ पर्यंत), योग- ऐंद्र (२५.३३ पर्यंत), करण- गरज (९.१९ पर्यंत), वणिज (१९.५० पर्यंत), विष्टी (३०.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ७.०३, सूर्यास्त- १७.५७, दिनमान-१०.५४, चंद्र- मिथुन, दिवस- मध्यम .
दिनविशेष : भद्रा १९.५० ते ३०.२६.
ग्रहस्थिती
रवि- धनु, मंगळ- कुंभ, बुध (मार्गी)- धनु, गुरु- कन्या, शुक्र- कुंभ, शनि- वृश्‍चिक, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- सहल, प्रवासाची आखणी.  वृषभ- प्रतिष्ठा, मान वाढेल. मिथुन- भागीदारीतून लाभ व्हावा. कर्क- कुटुंबात समाधान, आनंद. सिंह- वादविवाद टाळावयास हवा. कन्या- व्यापारात संयम महत्त्वाचा. तूळ- निर्णय घेताना घाई नको. वृश्‍चिक- आरोग्याची काळजी घ्या. धनू- घरातही वेळ घालवावा. मकर- राजकारण करू नका. कुंभ- हवामानाचा त्रास संभव. मीन- गुंतवणुकीस चालना मिळेल.