पंचांग

0
389

मंगळवार २८ फेब्रुवारी २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष २ (द्वितिया, १७.१८), (भारतीय सौर फाल्गुन ९, हिजरी १४३७, जमादुस्सानी १) नक्षत्र- उत्तर भाद्रपदा (२८.४१ पर्यंत), योग- साध्य (१३.०५ पर्यंत), करण- कौलव (१७.१८ पर्यंत) तैतिल (२८.१८ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४५, सूर्यास्त-१८.२४, दिनमान-११.३९, चंद्र- मीन, दिवस- शुभ. दिनविशेष ः श्री रामकृष्ण परमहंस जयंती, राष्ट्रीय विज्ञान दिवस, जमादिलाखर/ जमादुस्सानी (मुस्लिम-६) मासारंभ
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- कुंभ, मंगळ- मीन, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – अडलेली कामे व्हावीत.  वृषभ – ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. मिथुन – महत्त्वपूर्ण संधी मिळेल. कर्क – नातेवाईकांसोबत वादविवाद. सिंह – कुटुंबीयांची साथ चांगली. कन्या – कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. तूळ – उत्साह, उमेद वाढेल. वृश्‍चिक – आर्थिक कामांत प्रगती. धनू – मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. मकर – मनोबल टिकून राहील. कुंभ – व्यावसायिक वाटाघाटी होतील. मीन – नवीन परिचय होतील.