पंचांग

0
346

बुधवार १ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ३ (तृतिया, १५.१५), (भारतीय सौर फाल्गुन १०, हिजरी १४३७, जमादुस्सानी २) नक्षत्र- रेवती (२७.१३ पर्यंत), योग- शुभ (१०.१७ पर्यंत), करण- गरज (१५.१५ पर्यंत) वणिज (२६.०८ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४४, सूर्यास्त-१८.२५, दिनमान-११.४१, चंद्र- मीन (२७.१३ पर्यंत, नंतर मेष), दिवस- शुभ. दिनविशेष ः भद्रा प्रारंभ २६.०८, मंगळ मेष प्रवेश (२६.४१), श्री मनोहरनाथ महाराज पुण्यतिथी- सुर्जी अंजनगाव (अमरावती).
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मीन/ मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- मानसिक अस्वास्थ्य, चिंता. वृषभ- अडथळे दूर होतील. मिथुन- पाहुणे येण्याची शक्यता. कर्क- व्यावसायिक वाटाघाटीत यश. सिंह- हितशत्रुंपासून त्रास संभवतो. कन्या- कुटुंबीयाचे सहकार्य मिळणार. तूळ- प्रकृतीची काळजी घ्यावी. वृश्‍चिक- आर्थिक आवक वाढणार. धनू- मध्यस्थाचा हस्तक्षेप टाळा. मकर- प्रलोभनांपासून दूर राहा. कुंभ- व्यवसायात प्रतिष्ठा मिळेल. मीन- चांगल्या घडामोडींचा दिवस.