पंचांग

0
327

शुक्रवार ३ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ५ (पंचमी, १०.४१), (भारतीय सौर फाल्गुन १२, हिजरी १४३७, जमादुस्सानी ४) नक्षत्र- भरणी (२४.०१ पर्यंत), योग- ऐंद्र (२५.०९ पर्यंत), करण- बालव (१०.४१ पर्यंत) कौलव (२१.३० पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४३, सूर्यास्त-१८.२५, दिनमान-११.४२, चंद्र- मेष (२९.३७ पर्यंत, नंतर वृषभ), दिवस- शुभ.
दिनविशेष : श्री सीताराम महाराज पुण्यतिथी- बडनेरा.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – एक कटकटीचा दिवस.  वृषभ – वाहने सांभाळून चालवा. मिथुन – महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कर्क – भागीदारीत सांभाळून घ्या. सिंह – व्यवसायात चांगला अर्थलाभ. कन्या – वादविवादात पडू नये. तूळ – सरकारी कामात यश मिळणार. वृश्‍चिक – प्रङ्मोगांचे कौतुक होणार. धनू – आप्तेष्टांचा सहवास लाभावा. मकर – खर्च जरा जपून करावा. कुंभ – समारंभाचे आयोजन व्हावे. मीन – संततीच्या प्रकृतीची कुरबूर