पंचांग

0
324

शनिवार ४ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ६/७ (षष्ठी, ८.२१/सप्तमी, ३०.०५), (भारतीय सौर फाल्गुन १३, हिजरी १४३७, जमादुस्सानी ५) नक्षत्र- कृत्तिका (२२.२६ पर्यंत), योग- वैधृति (२२.०६ पर्यंत), करण- तैतिल (८.२१ पर्यंत) गरज (१९.१२ पर्यंत) वणिज (३०.०५ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४२, सूर्यास्त-१८.२६, दिनमान- ११.४४, चंद्र- वृषभ, दिवस- शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः सप्तमी क्षयतिथी, भद्रा प्रारंभ ३०.०५, शुक्र वक्री, रवि पूर्वा भाद्रपदा प्रवेश १७.१९, संत बकाराम महाराज पुण्यतिथी- साकोली (भंडारा) प
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – व्यसने, कुसंगती टाळा. वृषभ – व्यवसायानिमित्त प्रवास. मिथुन- – संघर्ष, दगदग जास्त. कर्क – कर्तव्यात कसूर नको. सिंह – निर्णय लांबणीवर टाका. कन्या – वाहने सांभाळून चालवा. तूळ – कौटुंबातूनसहकार्य मिळावे.
वृश्‍चिक – वाहने सांभाळून चालवा. धनू – मित्रांशी बेबनाव संभवतो. मकर – उत्साह वाढविणार्‍या घटना. कुंभ – संघर्षातूनच यशाची वाट. मीन – कर्ज देणे-घेणे टाळा.