पंचांग

0
321

रविवार, ५ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ८ (अष्टमी, २७.५७), (भारतीय सौर फाल्गुन १४, हिजरी १४३७, जमादुस्सानी ६)
नक्षत्र- रोहिणी (२०.५८ पर्यंत), योग- वैधृति (१९.०८ पर्यंत), करण- विष्टी (१७.०१ पर्यंत) बव (२७.५७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४१, सूर्यास्त-१८.२६, दिनमान-११.४५, चंद्र- वृषभ, दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरू (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनी- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लुटो- धनू.
दिनविशेष
दुर्गाष्टमी, भद्रा समाप्त १७.०१.
राशीभविष्य
मेष- मित्रवर्गात मतभेद नको.  वृषभ- मनाचा त्रागा होणार.  मिथुन- कुटुंबात तणावाची स्थिती. कर्क- मनातील इच्छा पूर्ण होतील.  सिंह- अधिकार्‍यांच्या मर्जीतून लाभ कन्या- कौटुंबिक खर्च वाढेल. तूळ- मनस्ताप कमी होईल.
वृश्‍चिक– अडलेल्या कामांना गती. धनू- मनोरंजनावर खर्च होईल. मकर- प्रवासात सतर्क राहावे. कुंभ- समाधानकारक अर्थलाभ. मीन- जोडीदाराची साथ मिळेल