राजेश घाटे यांचे निधन

0
28

यवतमाळ : येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले राजेश मुरलीधर घाटे यांचे दीर्घ आजाराने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे रविवार, ५ मार्च रोजी दुपारी निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. यवतमाळ येथील महादेवनगरातील रहिवासी असलेले घाटे मागील काही दिवसांपासून मेंदूच्या कर्करोगाने आजारी होते.
त्यांच्यामागे यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालक तथा राष्ट्रीय सेवा समिती, दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, संस्कार भार