पंचांग

0
350

सोमवार ६ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ९ (नवमी, २५.५९), (भारतीय सौर फाल्गुन १५, हिजरी १४३७, जमादुस्सानी ७)
नक्षत्र- मृग (१९.३९ पर्यंत), योग- प्रीती (१६.१९ पर्यंत), करण- बालव (१४.५६ पर्यंत) कौलव (२५.५९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.४०, सूर्यास्त-१८.२६, दिनमान-११.४६, चंद्र- वृषभ (८.१५ पर्यंत, नंतर मिथुन).
दिवस- शुभ.
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- भाग्योदयाच्या संधी.  वृषभ- समस्या दूर होऊ लागतील. मिथुन- शक्यतो प्रवास टाळा.
कर्क– आर्थिक अडचण जाणवेल. सिंह- खरेदीने कुटुंबात आनंद. कन्या- मनासारख्या घटना घडतील. तूळ– शंका, संशयाला थारा नको.  वृश्‍चिक– आरोग्याची काळजी घ्या. धनू- स्थावराच्या व्यवहारात सावध. मकर- लाभदायक प्रवास घडावा. कुंभ- कार्यक्षेत्रात काहीसा तणाव. मीन- आर्थिक लाभ संभवतो.