पंचांग

0
330

मंगळवार ७ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष १० (दशमी, २४.१५), (भारतीय सौर फाल्गुन १६, हिजरी १४३७, जमादुस्सानी ८)
नक्षत्र- आर्द्रा (१८.३४ पर्यंत), योग- आयुष्यमान (१३.३९ पर्यंत), करण- तैतिल (१३.०५ पर्यंत) गरज (२४.१५ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३९, सूर्यास्त-१८.२७, दिनमान-११.४८, चंद्र- मिथुन, दिवस- शुभ .
दिनविशेष :  मलकुजीनाथ महाराज यात्रा- अजंती (दारव्हा).
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- आरोग्याचा त्रास संभव.  वृषभ– मंगलकार्याचे योग यावेत. मिथुन– प्रकृतीकडे लक्ष असावे. कर्क– प्रकृतीची काळजी घ्या. सिंह- कटु बोलणे टाळायला हवे. कन्या– खर्चाला आवर घाला. तूळ– व्यवसायात स्पर्धा वाढेल. वृश्‍चिक– मित्रांशी मतभेदाचे प्रसंग. धनू- स्थावर व्यवहारात सतर्क. मकर- नोकरीत जबाबदारी वाढेल. कुंभ– नाहक मनस्ताप होईल.
मीन- मित्रांचे सहकार्य राहील.