ब्रिटनने केली बिपाशावर टीका

0
414

मुबंई : ब्रिटनच्या फॅशन कार्यक्रमाच्या आयोजकांनी बिपाशाने व्यावसायिकतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका तिच्यावर केली. बासु सध्या तिच्या नवरा करणसिंग ग्रोहर सोबत लंडनला आहे. एका फॅशन कार्यक्रमात परीक्षक म्हणून ती उपस्थित होती तेव्हा फॅशन कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्यावर हा आरोप केला, परंतु तिने हा आरोप खोटा असल्याचे सांगितले. कार्यक्र मातील उपस्थित तज्ञ रोनीता शर्मा रेखी यांनी फेसबुक वर अभिनेत्रीच्या नवर्‍यालाही तिच्यासोबत लंडनला यायचे होते आणि त्यांनी लंडनमधील मुक्काम ५ दिवस वाढवला, खरे तर त्यांचा मुक्काम तीन दिवसांचा होता, अशी पोस्ट टाकली. विशेष म्हणजे रोनीताने या पोस्टमध्ये बिपाशाचे नाव लिहिलेले नाही. या मुक्कामाचा संपूर्ण खर्च तिने द्यावा यासाठी आयोजकांवर दबाव टाकून चालणार नाही, असे मत रोनीताने व्यक्त केले आहे. या आरोपाला उत्तर देत बिपाशाने, रोनीताने जे काही आरोप केलेत ते मला अमान्य आहेत.