पंचांग

0
346

बुधवार ८ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष ११ (एकादशी, २२.४७), (भारतीय सौर फाल्गुन १७, हिजरी १४३७, जमादुस्सानी ९) नक्षत्र- पुनर्वसु (१७.४३ पर्यंत), योग- सौभाग्य (११.११ पर्यंत), करण- वणिज (११.२४ पर्यंत) विष्टी (२२.४७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३९, सूर्यास्त-१८.२७, दिनमान-११.४८, चंद्र- मिथुन (११.५४ पर्यंत, नंतर कर्क), दिवस- सकाळी ११.२४ पर्यंत शुभ . दिनविशेष : आमलकी एकादशी, भद्रा ११.२४ ते २२.४७, संत गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी- नेरपिंगळाई (अमरावती), जागतिक महिला दिन.
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- कामें मार्गी लागू शकतील.  वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. मिथुन- कलावंतांना यश मिळावे. कर्क- सामाजिक क्षेत्रात यश. सिंह- आर्थिक व्यवहारात सावध. कन्या- लाभकारक आर्थिक प्रस्ताव. तूळ- नवीन ओळखींमधून फायदा. वृश्‍चिक- सावधपणाची भूङ्किका हवी. धनू- धार्मिक कार्यक्रमात सहभाग. मकर- समारंभासाठी खरेदीचे योग. कुंभ- कुटुंबीयांची मदत मिळेल. मीन- अनपेक्षित अडचणी येतील.