पंचांग

0
357

शनिवार १० मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष १३ (त्रयोदशी, २०.४७), (भारतीय सौर फाल्गुन १९, हिजरी १४३७, जमादुस्सानी ११) नक्षत्र- आश्‍लेषा (१६.५६ पर्यंत), योग- अतिगंड (६.५७ पर्यंत) सुकर्मा (२९.१५ पर्यंत), करण- कौलव (९.०९ पर्यंत) तैतिल (२०.४७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३७, सूर्यास्त-१८.२८, दिनमान-११.५१, चंद्र- कर्क (१६.५६ पर्यंत, नंतर सिंह), दिवस- शुभ.
दिनविशेष ः प्रदोष, बुध मीन प्रवेश २६.३६, सावित्रीबाई फुले स्मृतिदिन.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- कुंभ/मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – प्रवासात प्रकृती जपावी.  वृषभ – प्रलोभनातून नुकसानच. मिथुन – मनस्तापकारक घटना संभव. कर्क – सावध निर्णङ्म घ्ङ्मावेत. सिंह – उत्साह, मनोबल वाढेल. कन्या – व्यवसायात उत्तम संधी. तूळ – कामाचे कौतुक व्हावे. वृश्‍चिक – ओळखीचा फायदा मिळेल. धनू – कुणास जामीन राहू नये. मकर – सत्पुरुषांचा सहवास लाभेल.
कुंभ – सरकारी कामे व्हावीत. मीन – मित्रांचे सहकार्य मिळेल.