पंचांग

0
338

शनिवार ११ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन शुक्ल पक्ष १४ (चतुर्दशी, २०.२१ पर्यंत), (भारतीय सौर फाल्गुन २०, हिजरी १४३७, जमादुस्सानी १२) नक्षत्र- मघा (१७.०४ पर्यंत), योग- धृति (२७.५३ पर्यंत), करण- गरज (८.३१ पर्यंत) वणिज (२०.२१ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३६, सूर्यास्त-१८.२८, दिनमान-११.५२, चंद्र- सिंह, दिवस- मध्यम. दिनविशेष ः भद्रा प्रारंभ २०.२१, श्री दत्तमहाराज कवीश्‍वर पुण्यतिथी, (पौर्णिमा प्रारंभ रात्री ८.२१)
ग्रहस्थिती
रवि-कुंभ, मंगळ-मेष, बुध (अस्त)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – अचानक लाभ संभवतो.  वृषभ – वाहन सांभाळून चालवा. मिथुन – कौटुंबिक खर्च वाढेल. कर्क – मनोबल टिकून राहील. सिंह – व्यावसायिक जबाबदारी वाढेल. कन्या – माणसांना ओळखून वागा. तूळ – मेहनत घ्यावी लागणार. वृश्‍चिक – आर्थिक व्यवहारात सतर्क. धनू – मित्रांचा आनंदी सहवास. मकर – आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ – स्थावर व्यवहारात सावध. मीन – प्रगतीच्या संधी लाभतील.