पंचांग

0
418

रविवार १२ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू (सौर वसंत ऋतू), फाल्गुन शुक्ल पक्ष १५ (पौर्णिमा, २०.२१), (भारतीय सौर फाल्गुन २१, हिजरी १४३७, जमादुस्सानी १३)
नक्षत्र- पूर्वाफाल्गुनी (१७.३८ पर्यंत), योग- शूल (२६.५१ पर्यंत), करण- विष्टी (८.२१ पर्यंत) बव (२०२१ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३५, सूर्यास्त-१८.२९, दिनमान-११.५४, चंद्र- सिंह (२३.५१ पर्यंत, नंतर कन्या), दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- मीन, गुरू (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनी- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेप्‌च्यून- कुंभ, प्लुटो- धनू.
दिनविशेष
हुताशनी (होळी) पौर्णिमा (समाप्त २०.२१), होलिका दहन, भद्रा समाप्त सकाळी ८.२१.संत केशवदास महाराज पुण्यतिथी- छिंदवाडा.
राशिभविष्य
मेष-मित्रांशी बेबनाव, संघर्ष संभवतो.  वृषभ- प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. मिथुन– भागिदाराशी मतभेद वाढू नये. कर्क- नवीन कार्यात पदार्पण व्हावे. सिंह- कुटुंबात मतभेदांना थारा नको. कन्या- जिद्दीने कामे पूर्ण कराल.
तुला-जोडीदाराचे आरोग्य सांभाळा. वृश्‍चिक-प्रगतीच्या संधी लाभतील. धनू- सहकार्‍यांशी सौजन्याने वागा. मकर- आरोग्याची काळजी घ्यावी. कुंभ- प्रवास लाभकारक ठरावेत. मीन- कलावंतांना अनुकूल दिवस.