पंचांग

0
514

सोमवार १३ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, फाल्गुन कृष्ण पक्ष १ (प्रतिपदा, २०.४९), (भारतीय सौर फाल्गुन २२, हिजरी १४३७, जमादुस्सानी १४) नक्षत्र- उत्तराफाल्गुनी (१८.३९ पर्यंत), योग- गंड (२६.१२ पर्यंत), करण- बालव (८.३१ पर्यंत) कौलव (२०.३१ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३४, सूर्यास्त-१८.२९, दिनमान-११.५५, चंद्र- कन्या, दिवस- शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः करिदिन, धूलिवंदन, वसंतोत्सव, सिंधूबाईसाहेब जयंती- श्रीसमर्थवाडी (अमरावती).
ग्रहस्थिती
रवि- कुंभ, मंगळ- मेष, बुध (अस्त)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – लाभदायक घटना घडेल.  वृषभ – वक्तव्याला दाद मिळेल. मिथुन – जोमाने प्रयत्न करा. कर्क – सहनशीलता अंगी बाणा. सिंह – अपेक्षा फार वाढू नयेत. कन्या – कामाचे कौतुक होईल. तूळ – उतावळेपणा नको.  वृश्‍चिक – धीर धरा. काम होईल. धनू – अतिदगदग टाळावी. मकर – योजना सफल होतील. कुंभ – मोठी खरेदी संभवते.
मीन – आर्थिक प्रश्‍न सुटतील.