पंचांग

0
433

बुधवार १५ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, फाल्गुन कृष्ण पक्ष ३ (तृतिया, २३.१४), (भारतीय सौर फाल्गुन २४, हिजरी १४३७, जमादुस्सानी १६) नक्षत्र- चित्रा (२२.०७ पर्यंत), योग- ध्रुव (२६.०१ पर्यंत), करण- वणिज (१०.३१ पर्यंत) विष्टी (२३.१४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३३, सूर्यास्त-१८.२९, दिनमान-११.५६, चंद्र- कन्या ((.०५ पर्यंत, नंतर तूळ), दिवस- सकाळी १०.३१ पर्यंत शुभ.
दिनविशेष : भद्रा १०.३१ ते २३.१४, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार), जागतिक ग्राहक दिन.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध (अस्त)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष – कौटुंबिक गाठीभेटी व्हाव्या.  वृषभ – घरासंबंधी काही घडामोडी. मिथुन – कुटुंबात समाधान राहील. कर्क – सामाजिक कार्यात यश. सिंह – व्यवसायात उत्तम यश. कन्या – संततीपासून मनस्ताप. तूळ – वरिष्ठांची नाराजी संभव. वृश्‍चिक – अकारण खर्च नको. धनू – भाग्यवर्धक संधी येतील. मकर – कलाक्षेत्रात यश मिळावे.
कुंभ – उत्साह व मनोबल वाढेल. मीन – धार्मिक कार्यात पुढाकार.