पंचांग

0
397

शुक्रवार १७ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, फाल्गुन कृष्ण पक्ष ५ (पंचमी, २७.२३), (भारतीय सौर फाल्गुन २६, हिजरी १४३७, जमादुस्सानी १८)
नक्षत्र- विशाखा (२७.१६ पर्यंत), योग- हर्षण (२७.०९ पर्यंत), करण- कौलव (१४.१४ पर्यंत) तैतिल (२७.२३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३१, सूर्यास्त-१८.३०, दिनमान-११.५९, चंद्र- तूळ (२०.३३ पर्यंत, नंतर वृश्‍चिक), दिवस- मध्यम.
दिनविशेष ः रंगपंचमी; रवि उत्तरा भाद्रपदा प्रवेश २५.५१; बुधाचा पश्‍चिमेस उदय.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध (उदित)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष- कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी. वृषभ- स्वतःवर विश्‍वास ठेवा. मिथुन- हातची संधी सोडू नका. कर्क- दगदग, धावपळ नको. सिंह- कौटुंबिक सामंजस्य हवे. कन्या- अडचणीतून मार्ग निघेल. तूळ- कलागुणांना संधी मिळेल. वृश्‍चिक- प्रकृतीच्या तक्रारी संभव. धनू– प्रवासात दगदग टाळावी. मकर– आत्मविश्‍वास वाढावा. कुंभ– कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन- मानसिक प्रसन्नता लाभेल.