पंचांग

0
331

शनिवार १८ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, फाल्गुन कृष्ण पक्ष ६ (षष्ठी, २९.५०), (भारतीय सौर फाल्गुन २७, हिजरी १४३७, जमादुस्सानी १९) नक्षत्र- अनुराधा (३०.११ पर्यंत), योग- वज्र(२८.०० पर्यंत), करण- गरज (१६.३५ पर्यंत) वणिज (२९.५० पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.३०, सूर्यास्त-१८.३०, दिनमान-१२.००, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- शुभ.
दिनविशेष : नाथषष्ठी; श्री एकनाथ महाराज षष्ठी; पैठण यात्रा; माधवनाथ महाराज पुण्यतिथी- चित्रकूट; बगाजी महाराज यात्रा- वरूड (अमरावती); भद्रा प्रारंभ २९.५०.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध (उदित)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
भविष्यवाणी
मेष -नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.  वृषभ – महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मिथुन – अपेक्षित गाठीभेटी होतील. कर्क – अचानक धनलाभ संभवतो. सिंह – गुंतवणुकीच्या संधी लाभतील कन्या – प्रकृतीत सुधारणा व्हावी. तूळ – कौटुंबिक सौख्य लाभेल. वृश्‍चिक – प्रवास सुखकर व्हावेत. धनू – खर्च वाढण्याची शक्यता. मकर – कार्याचा प्रभाव जाणवेल.
कुंभ – अस्वस्थता कमी होईल. मीन – अनपेक्षित घटना संभव.