पंचांग

0
437

रविवार, १९ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतू, फाल्गुन कृष्ण पक्ष ७ (सप्तमी, अहोरात्र), (भारतीय सौर फाल्गुन २८, हिजरी १४३७, जमादुस्सानी २०)
नक्षत्र- ज्येष्ठा (अहोरात्र), योग- सिद्धी (२८.५१ पर्यंत), करण- विष्टी (१९.०३ पर्यंत) बव (अहोरात्र), नागपूर सूर्योदय- ६.२९, सूर्यास्त-१८.३१, दिनमान-१२.०२, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध (उदित)- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनु, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनु.
दिनविशेष
वृद्धितिथी; भानु सप्तमी; भद्रा समाप्त १९.०३.
राशीभविष्य
मेष- योजलेले काम पूर्ण व्हावे. वृषभ- आर्थिक समस्या सुटतील. मिथुन- अनुकूल संधी लाभणार. कर्क- प्रवास शक्यतो टाळावा. सिंह- कामे स्वीकारताना सावध. कन्या- अडचणी दूर होतील. तुला- आर्थिक प्रतिकूलता राहील. वृश्‍चिक- कामांना विलंब होईल. धनु- घाईने निर्णय घेऊ नका. मकर- प्रगतीच्या संधी लाभतील. कुंभ- विचाराने, हिशोबाने रहावे. मीन- विनाकारण धावपळ नको.