पंचांग

0
377

मंगळवार २१ मार्च २०१७
शके १९३८, विक्रम संवत् २०७३, दुर्मुख नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, फाल्गुन कृष्ण पक्ष ८ (अष्टमी, १०.२९ पर्यंत), (भारतीय सौर फाल्गुन ३०, हिजरी १४३७, जमादुस्सानी २२) नक्षत्र- मूळ (११.४८ पर्यंत), योग- वरियान् (२९.५७ पर्यंत), करण- कौलव (१०.२९ पर्यंत) तैतिल (२३.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.२७, सूर्यास्त-१८.३१, दिनमान-१२.०४, चंद्र- धनू, दिवस- मध्यम. दिनविशेष ः शुक्राचा पश्‍चिमेस अस्त. प
ग्रहस्थिती

रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मीन, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री/अस्त)- मीन, शनि- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – पुढे कूच करीत राहा.  वृषभ – संधी हातची जाऊ नये. मिथुन – मन उत्साहित राहील. कर्क – अपरिचितांपासून सावध. सिंह – मोठ्यांचे सहकार्य मिळेल. कन्या – नोकरीतील प्रश्‍न सुटावे. तूळ – नवे विचार स्वीकारावेत. वृश्‍चिक – व्यावसायिक अडचणी. धनू – अनुभवींचा सल्ला घ्यावा. मकर – चालढकल करू नये. कुंभ – संधीचा लाभ घ्यावा.
मीन – कुणाशी स्पर्धा करू नये.