पंचांग

0
296

४ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल ८ (अष्टमी, ११.१८ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र १४, हिजरी १४३७, रज्जब ६) नक्षत्र- पुनर्वसु (२३.०९ पर्यंत), योग- अतिगंड (१५.५९ पर्यंत), करण- बव (११.१८ पर्यंत) बालव (२२.३६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.१५, सूर्यास्त-१८.३५, दिनमान-१२.२०, चंद्र- मिथुन (१७.१८ पर्यंत, नंतर कर्क), दिवस- मध्यम. दिनविशेष ः दुर्गाष्टमी, श्रीराम नवमी, श्रीराम नवरात्र समाप्ती, शिवगौरी विवाह, अशोककलिकाप्राशन ११.१८, श्रीराम जन्मोत्सव यात्रा- रामटेक, नागपूर, श्री गजानन महाराज उत्सव- शेगाव, साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – कौटुंबिक काळजी राहील.
वृषभ – नवीन योजनांना बळ मिळेल.
मिथुन – आर्थिक प्राप्ती वाढणार..
कर्क – प्रकल्प कार्यान्वित होतील.
सिंह – आर्थिक नुकसान संभव.
कन्या – प्रवासात सतर्क रहावे.
तूळ – वादविवाद, भांडण टाळा.
वृश्‍चिक – संततीच्या प्रगतीने आनंद.
धनू – कुटुंबाचे सहकार्य राहील.
मकर – शत्रूर्वावर मात कराल.
कुंभ – मनोबल चांगले राहील.
मीन – अडचणी कमी होतील.