पंचाग

0
264

६ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल १० (दशमी, ९.१३ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र १६, हिजरी १४३७, रज्जब ८)
नक्षत्र- आश्‍लेषा (२२.५७ पर्यंत), योग- धृति (१२.१३ पर्यंत), करण- गरज (९.१३ पर्यंत) वणिज (२१.०२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.१३, सूर्यास्त-१८.३६, दिनमान-१२.२३, चंद्र- कर्क (२२.५७ पर्यंत, नंतर सिंह), दिवस- मध्यम.
दिनविशेष ः भद्रा प्रारंभ (२१.०२), साईबाबा उत्सव समाप्ती- शिर्डी, शनि वक्री. प
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (मार्गी/वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.

भविष्यवाणी
मेष – धार्मिक कार्यात सहभाग..
वृषभ – मंगलकार्यामुळे उत्साह.
मिथुन – प्रतिस्पर्ध्यावर मात कराल .
कर्क – कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
सिंह – जोडीदाराशी मतभेद नको.
कन्या – राजदरबारी प्रतिष्ठा लाभेल.
तुला – मानहानीचे प्रसंग टाळा.
वृश्‍चिक – मंगलकार्याच्या वाटाघाटी.
धनु – कलाक्षेत्रात प्रगती व्हावी.
मकर – आप्तेष्टांच्या भेटी व्हाव्या.
कुंभ – व्यवसायात आर्थिक लाभ.
मीन – मिळून मिसळून राहा.