पंचाग

0
282

७ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल ११ (एकादशी, ८.५२ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र १७, हिजरी १४३७, रज्जब ९) नक्षत्र- मघा (२३.३१ पर्यंत), योग- शूल (१०.५३ पर्यंत), करण- विष्टी (८.५२ पर्यंत) बव (२०.५२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.१२, सूर्यास्त-१८.३६, दिनमान-१२.२४, चंद्र- सिंह, दिवस- सकाळी ८.५२ नंतर शुभ. दिनविशेष ः कामदा एकादशी, भद्रा समाप्त (८.५२), श्री भाऊ महाराज साल्पेकर पुण्यतिथी- नागपूर, संत साधू महाराज पुण्यतिथी- उमरखेड (यवतमाळ), हर्शल मेष प्रवेश (२१.१०), जागतिक आरोग्य दिन.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – आनंददायी वार्ता कळावी.
वृषभ – कामाची व्याप्ती वाढेल.
मिथुन – स्वास्थ्यासंबंधी काळजी.
कर्क – अधिक खर्च संभवतो.
सिंह – कामाचे नियोजन करा.
कन्या – कार्यक्षेत्रात उत्तम संधी.
तूळ – गुंतवणुकीतून फायदा.
वृश्‍चिक – सकारात्मक भूमिका हवी.
धनु – मान्यवरांचा सहवास लाभेल.
मकर – संधीचा सदुपयोग करा.
कुंभ – आत्मविश्‍वास वाढेल.
मीन – व्यावसायिक वसुली व्हावी.