पंचांग

0
293

शनिवार ८ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल १२ (द्वादशी, ८,५८ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र १८, हिजरी १४३७, रज्जब १०)
नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी (२४.३० पर्यंत), योग- गंड (९.५४ पर्यंत), करण- बालव (८.५८ पर्यंत) कौलव (२१.०९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.११, सूर्यास्त-१८.३७, दिनमान-१२.२४, चंद्र- सिंह, दिवस- शुभ.
दिनविशेष ः शनिप्रदोष, श्री मोरेश्‍वर यात्रा- सिंदखेड, अवलियाबाबा जन्मदिन- उमरा मोठा (वाशिम), श्री जयाजी महाराज यात्रा- हिरपूर (मूर्तिजापूर)
ग्रहस्थिती

 रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – विचारांची दिशा बदलेल.  वृषभ – नव्या कल्पनांना वेग. मिथुन – स्पर्धेत यश मिळावे. कर्क – बोलण्याचे दुखावू नका. सिंह – आर्थिक सुबत्ता लाभेल. कन्या – नोकरीत उत्तम संधी. तूळ – कौटुंबिक कार्य ठरावे. वृश्‍चिक – बेपर्वा वागणे टाळा. धनू – सरकारी कामात यश. मकर – अचानक संधी मिळेल. कुंभ – कौशल्य दाखवावे लागेल.
मीन – वाहन चालवताना सावध.