पंचांग

0
364

रविवार, ९ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल १३ (त्रयोदशी, ९.२७ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र १९, हिजरी १४३७, रज्जब ११)
नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी (२५.५१ पर्यंत), योग- वृद्धी (९.१३ पर्यंत), करण- तैतिल (९.२७ पर्यंत) गरज (२१.०९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.११, सूर्यास्त-१८.३७, दिनमान-१२.२६, चंद्र- सिंह (६.४८ पर्यंत, नंतर कन्या), दिवस- मध्यम.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध- मेष, गुरू (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
दिनविशेष
श्री महावीर जयंती,
श्री आसरादेवी यात्रा- दोनद खुर्द (बार्शीटाकळी, अकोला)
राशीभविष्य
मेष- प्रकृतीची कुरबुर संभवते.  वृषभ- शत्रूच्या कुरापती वाढतील. मिथुन- अनपेक्षित खर्च होईल. कर्क- प्रवासाचे योग यावेत. सिंह– मनाचा त्रागा वाढेल. कन्या- सुखकारक प्रवास व्हावा. तूळ- आर्थिक कामे होतील. वृश्‍चिक– घरात मोठी खरेदी. धनु- अग्निभय. सावध राहा. मकर- कुटुंबात समाधान, उत्साह. कुंभ- नोकरीत तणावाचे प्रसंग.
मीन- प्रगतीचा आलेख चढता.