पंचांग

0
340

१० एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र शुक्ल १४ (त्रयोदशी, १०.२० पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २०, हिजरी १४३७, रज्जब १२) नक्षत्र- हस्त (२७.३४ पर्यंत), योग- ध्रुव (८.५१ पर्यंत), करण- वणिज (१०.२० पर्यंत) विष्टी (२२.५७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.१०, सूर्यास्त-१८.३७, दिनमान-१२.२७, चंद्र- कन्या, दिवस- शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः भद्रा (१०.२० ते २२.५७), हनुमान जयंतीचा उपवास, श्री सत्यदेव महाराज जन्मोत्सव-नवी भारवाडी (अमरावती), पौर्णिमा (प्रारंभ- १०.२०), बुध वक्री.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष- खर्च वाढण्याची शक्यता.
वृषभ- उत्साह, चैतन्य राहील.
मिथुन- उतावळेपणा करू नका.
कर्क- नवीन कार्याची मुहूर्तमेढ.
सिंह- प्रवासाने अपेक्षित कामे सफल.
कन्या- मानसन्मानाचे योग.
तूळ- उष्णतेचे त्रास जाणवतील.
वृश्‍चिक- हट्ट, आळस दूर सारा.
धनू- चिडखोरपणातून नुकसान.
मकर- शत्रूंवर वचक राहील.
कुंभ- जुने येणे वसूल व्हावे.
मीन- नवीन कामाची सुरुवात.