पंचांग

0
242

बुधवार १२ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण १(प्रतिपदा, १३.१२ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २२, हिजरी १४३७, रज्जब १४)
नक्षत्र- स्वाती (अहोरात्र), योग- हर्षण (८.५७ पर्यंत), करण- कौलव (१३.१२ पर्यंत) तैतिल (२६.०७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०८, सूर्यास्त-१८.३८, दिनमान-१२.३०, चंद्र- तुला, दिवस- शुभ.
दिनविशेष ः श्री गोविंद महाराज पुण्यतिथी, बार्शी टाकळी (अकोला), मंगळ वृषभ राशीत २८.०९.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- मेष/वृषभ, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष- स्पष्टवक्तेपणा पण सावध. वृषभ- मेहनतीला यश मिळेल. मिथुन– शंकेखोरपणा असू नये. कर्क- मानसिक स्वास्थ राखावे. सिंह- मोठ्या वस्तुखरेदीचे योग. कन्या- स्वतःला व्यक्त करा. तूळ- मनस्तापकारक घटना संभव.
वृश्‍चिक- रखडलेले काम व्हावे. धनू- महत्त्वाकांक्षेला वेग मिळावा. मकर- दूरदर्शीपणाची भूमिका हवी. कुंभ- आरोग्याची काळजी घ्या. मीन- खिसा सांभाळावयास हवा.