पंचांग

0
240

गुरुवार १३ एप्रिल २०१७

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण २ (द्वितिया, १५.०८ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २३, हिजरी १४३७, रज्जब १५) नक्षत्र- स्वाती (८.०२ पर्यंत), योग- वज्र (९.२४ पर्यंत), करण- गरज (१५.०८ पर्यंत) वणिज (२८.१४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०७, सूर्यास्त-१८.३८, दिनमान-१२.३१, चंद्र- तुला (२८.०२ पर्यंत, नंतर वृश्‍चिक), दिवस- मध्यम.
दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २८.१४), श्री श्रीधर स्वामी पुण्यतिथी, रवि अश्‍विनी नक्षत्रासह मेषेत २६.०४.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ – स्पर्धेचा सामना करा.
मिथुन – थोडी निराशा राहील.
कर्क – प्रयत्न सत्कारणी लागतील.
सिंह – आर्थिकदृष्ट्या समाधान.
कन्या – नवे प्रकल्प हाती घ्या.
तूळ – शुभकारक घटना संभव.
वृश्‍चिक – मनाचा तोल राखावा.
धनू – एखादे धर्मकार्य घडावे.
मकर – बोलण्यातून गैरसमज.
कुंभ – कुटुंबाचे स्वास्थ्य राखा.
मीन – करार करताना सावध.