पंचांग

0
202

१४ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण ३ (तृतिया, १७.२१ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २४, हिजरी १४३७, रज्जब १६) नक्षत्र- विशाखा (१०.४३ पर्यंत), योग- सिद्धी (१०.०४ पर्यंत), करण- विष्टी (१७.२१ पर्यंत) बव (अहोरात्र ), नागपूर सूर्योदय- ६.०६, सूर्यास्त-१८.३८, दिनमान-१२.३२, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- १७.२१ पर्यंत शुभ कार्यास अयोग्य. दिनविशेष ः संकष्ट चतुर्थी (नागपूर चंद्रोदय- रात्री ९.२१), भद्रा (समाप्त १७.२१), गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – आर्थिक व्यवहारात सावध.
वृषभ – सरकारी कामात यश.
मिथुन – कायद्याच्या चौकटीत राहा.
कर्क – प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह – आर्थिक कामे होतील.
कन्या – अधिकार्‍यांची मर्जी राहील.
तूळ – आर्थिक कोंडी संभवते.
वृश्‍चिक – न बोलता काम साधा.
धनू – सहकार्‍यांची मदत मिळेल.
मकर – सरकारी क्षेत्रातून सहकार्य.
कुंभ – नवनवी कामे मिळतील.
मीन – प्रतिपक्ष वरचढ ठरेल.