पंचांग

0
293

शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण ४ (चतुर्थी, १९.४५ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २५, हिजरी १४३७, रज्जब १७) नक्षत्र- अनुराधा (१३.३७ पर्यंत), योग- व्यतिपात (१०.५४ पर्यंत), करण- बव (६.३२ पर्यंत) बालव (१९.४५ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०६, सूर्यास्त-१८.३९, दिनमान-१२.३३, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- १७.२१ पर्यंत शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष : संकष्ट चतुर्थी (नागपूर चंद्रोदय- रात्री ९.२१), भद्रा (समाप्त १७.२१), शुक्र मार्गी, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री/मार्गी)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – करार करताना सावध.  वृषभ – आर्थिक फसवणूक संभव. मिथुन – तडजोडाला प्राधान्य द्या. कर्क – अपेक्षित संधी मिळेल. सिंह – निराश होऊ नका. कन्या – पोटाचे त्रास संभवतात. तूळ – कुटुंबात मतभेद नको. वृश्‍चिक – जरा सबुरीने घ्या. धनू – मनासारखे यश मिळेल. मकर – विसंबून राहू नका. कुंभ – अनावश्यक खर्च संभव. मीन – जोडीदाराचे सहकार्य मिळेल