पंचांग

0
277

रविवार, १६ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण ५ (पंचमी, २२.१३ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २६, हिजरी १४३७, रज्जब १८)
नक्षत्र- ज्येष्ठा (१६.३५ पर्यंत), योग- वरियान् (१.४९ पर्यंत), करण- कौलव (८.५९ पर्यंत) तैतिल (२२.१३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०५, सूर्यास्त-१८.३९, दिनमान-१२.३४, चंद्र- वृश्‍चिक (१६.३५ पर्यंत, नंतर धनु), दिवस- मध्यम.
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (वक्री/मार्गी)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मीन, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
दिनविशेष
ईस्टर, कृष्णाबाईची यात्रा- कराड, चंद्रला देवी उत्सव.
राशीभविष्य
मेष- भांडणे व वाद टाळा.
वृषभ- मोठ्या समारंभात सहभाग .
मिथुन- शारीरिक त्रास संभवतो.
कर्क- अचानक खर्च उद्भवू शकतो.
सिंह- क्रियाशील राहाल.
कन्या- व्यवसायात दिलासा मिळेल.
तुला- महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.
वृश्‍चिक- आर्थिक कोंडी राहील.
धनु- प्रवासात दगदग, त्रास.
मकर- कामाचे कौतुक होईल.
कुंभ- जोडीदाराशी वाद टाळा.
मीन- प्रकृती जपायला हवे.