पंचांग

0
245

१७ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण ६ (षष्ठी, २४.३३ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २७, हिजरी १४३७, रज्जब १९)
नक्षत्र- मूळ (१९.२९ पर्यंत), योग- परिघ (१२.४२ पर्यंत), करण- गरज (११.२५ पर्यंत) वणिज (२४.३३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०४, सूर्यास्त-१८.३९, दिनमान-१२.३५, चंद्र- धनु, दिवस- मध्यम.
दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २४.३३), मच्छींद्रनाथ यात्रा- मच्छींद्रगड, वाळवे (सातारा)
ग्रहस्थिती
रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/अस्त)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र (मार्गी)- मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष- व्यवहारात सावध असावे.
वृषभ- कोणालाही दुखवू नका.
मिथुन- सामंजस्याने प्रश्‍न सोडवा.
कर्क- वाद वाढू देऊ नये.
सिंह- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
कन्या- नव्या कामात यश.
तूळ- मुलांचे प्रश्‍न जाणून घ्या.
वृश्‍चिक- अधिकार्‍यांची मर्जी राहील.
धनू- हातातली कामें पूर्ण करा.
मकर- उगाच भानगडीत पडू नका.
कुंभ- आत्मविश्‍वास वाढेल.
मीन- मिळून-मिसळून वागा.