पंचांग

0
239

१८ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतु, चैत्र कृष्ण ७ (सप्तमी, २६.३४ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २८, हिजरी १४३७, रज्जब २०)
नक्षत्र- पूर्वाषाढा (२२.०७ पर्यंत), योग- शिव (१३.२५ पर्यंत), करण- विष्टी (१३.३४ पर्यंत) बव (२६.३४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०३, सूर्यास्त-१८.४०, दिनमान-१२.३७, चंद्र- धनु (२८.४३ पर्यंत, नंतर मकर), दिवस- १३.३४ पर्यंत शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष ः भद्रा (समाप्त १३.३४).
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/अस्त)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – संधी साधायला हवी.
वृषभ – व्यावसायिक यश मिळेल.
मिथुन – दोलायमान राहू नका.
कर्क – गैरसमजाला थारा नको.
सिंह – खात्री करूनच पाऊल टाका.
कन्या – नियम मोडणे हानीकारक.
तूळ – मोठ्यांचा सल्ला कामी येईल.
वृश्‍चिक – विचार व कृतीचा मेळ हवा.
धनू – कामाचे नियोजन करा.
मकर – प्रकृती सांभाळायला हवी.
कुंभ – वाहन सांभाळून चालवावे.
मीन – सामोपचाराची भूमिका हवी.