पंचाग

0
262

१९ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, चैत्र कृष्ण ८ (अष्टमी, २८.०४ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र २९, हिजरी १४३७, रज्जब २१)
नक्षत्र- उत्तराषाढा (२४.१७ पर्यंत), योग- सिद्ध (१३.३९ पर्यंत), करण- बालव (१५.२३ पर्यंत) कौलव (२८.०४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०२, सूर्यास्त-१८.४०, दिनमान-१२.३८, चंद्र- मकर, दिवस- शुभ.
दिनविशेष ः कालाष्टमी, वृषभायन (२६.५७), सौर ग्रीष्मऋतु प्रारंभ

ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मीन, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/अस्त)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – वैवाहिक जीवनात समाधान.
वृषभ – समाधानी वृत्ती असावी.
मिथुन – आपली जबाबदारी वाढणार.
कर्क – कुटुंबात समाधान राहील.
सिंह – समाजिक कार्यात यश.
कन्या – महत्त्वाचे व्यवहार व्हावेत.
तूळ – कौटुंबात मतभेद नको.
वृश्‍चिक – मोठ्यांचा सल्ला घ्या.
धनू – गैरसमजाला थारा नको.
मकर – व्यवहारात चोख असावे.
कुंभ – प्रवासात प्रकृती सांभाळा.
मीन – कलागुणांना वाव मिळेल.