पंचाग

0
281

२० एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, चैत्र कृष्ण ९ (नवमी, २८.५२ पर्यंत), (भारतीय सौर चैत्र ३०, हिजरी १४३७, रज्जब २२) नक्षत्र- श्रवण (२५.४८ पर्यंत), योग- साध्य (१३.४५ पर्यंत), करण- तैतिल (१६.३३ पर्यंत) गरज (२८.५२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०२, सूर्यास्त-१८.४०, दिनमान-१२.३८, चंद्र- मकर, दिवस- शुभ.
दिनविशेष ः प्लूटो वक्री, श्री सीताराम महाराज कर्‍हाडे पुण्यतिथी- उदखेड (मोर्शी).
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/अस्त)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष – जुनी वसूली व्हावी.
वृषभ – वस्तुस्थिती विचारात घ्या.
मिथुन – उगाच आग्रह नको.
कर्क – स्वतःवर विश्‍वास ठेवा.
सिंह – व्यावसायिक अपेक्षा सफल.
कन्या – मित्रांचे सहकार्य मिळेल.
तूळ – जोडीदाराचे ऐकून घ्या.
वृश्‍चिक – प्रलोभनांपासून सावध.
धनु – अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल.
मकर – व्यावसायिक स्पर्धा टाळा.
कुंभ – सकारात्मक दृष्टीकोण हवा.
मीन – वाहने सांभाळून चालवा.