पंचाग

0
285

२१ एप्रिल २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, चैत्र कृष्ण १० (दशमी, २८.५२ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १, हिजरी १४३७, रज्जब २३) नक्षत्र- धनिष्ठा (२६.३३ पर्यंत), योग- शुभ (१३.०६ पर्यंत), करण- वणिज (१६.५२ पर्यंत) विष्टी (२८.५२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ६.०१, सूर्यास्त-१८.४१, दिनमान-१२.४०, चंद्र- मकर (१४.१६ पर्यंत, नंतर कुंभ), दिवस- १४.१६ पर्यंत शुभ. दिनविशेष ः भद्रा (१६.५२ ते २८.५२), सौर वैशाख मासारंभ, श्री नाना महाराज तराणेकर पुण्यतिथी- इंदोर व नागपूर.
ग्रहस्थिती
ग्रहस्थिती ः रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/अस्त)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- धनू.
भविष्यवाणी
मेष – मनासारखे काम व्हावे.
वृषभ – आर्थिक प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन – वादविवाद टाळायला हवेत.
कर्क – अपेक्षित फायदा व्हावा.
सिंह – मुलांकडे लक्ष द्या.
कन्या – किरकोळ भांडणे संभव.
तूळ – कलावंतांना वाव मिळेल.
वृश्‍चिक – उगाच आग्रह नको.
धनू – वस्तुस्थिती लक्षात घ्या.
मकर – जबाबदारीचे भान हवे.
कुंभ – प्रयत्न सोडू नका.
मीन – व्यवसायात लाभ व्हावा.