पंचांग

0
303

१ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल ६ (षष्ठी, २२.२९ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख ११, हिजरी १४३७, साबान ४) नक्षत्र- आर्द्रा (६.३४ पर्यंत) पुनर्वसु (२९.१३ पर्यंत), योग- धृति (२२.१५ पर्यंत), करण- कौलव (११.३४ पर्यंत) तैतिल (२२.२९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५४, सूर्यास्त-१८.४४, दिनमान-१२.५०, चंद्र- मिथुन (२३.३० पर्यंत, नंतर कर्क), दिवस- शुभ.
दिनविशेष ः श्री नृसिंह नवरात्रारंभ, महाराष्ट्र दिनोत्सव, कामगार दिन.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/उदित)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष- जुने येणे वसूल होईल.
वृषभ- वैवाहिक जीवनात समाधान.
मिथुन- शत्रूंच्या कारवाया वाढणार.
कर्क- स्वतःवरही बंधने हवीत.
सिंह- समाजात दरारा वाढेल.
कन्या- कार्यभाग साधता येईल.
तूळ- कौटुंबिक मतभेद बाजूला सारा.
वृश्‍चिक- व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
धनू- गैरसमजातून वादळ उठतील.
मकर- व्यावसायिक वाद टाळा.
कुंभ- सकारात्मक भूमिका हवी.
मीन- निर्णय ठामपणे घ्यावेत.