पंचांग

0
324

२ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल ७ (सप्तमी, २०.४९ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १२, हिजरी १४३७, साबान ५)
नक्षत्र- पुष्य (२८.३० पर्यंत), योग- शूल (१९.४८ पर्यंत), करण- गरज (९.३४ पर्यंत) वणिज (२०.४९ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५३, सूर्यास्त-१८.४५, दिनमान-१२.५२, चंद्र- कर्क, दिवस- शुभ.
दिनविशेष ः भद्रा (प्रारंभ २०.४९), गंगोत्पत्ती, गंगापूजन, स्वामी तुकाराम महाराज प्रगटदिन- मोहपा (नागपूर).
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध (वक्री/उदित)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – वस्तुस्थिती विचारात घ्या.
वृषभ – सारेच मनासारखे नसणार.
मिथुन – जुन्या गोष्टी उकरू नका.
कर्क – अपेक्षित फायदा घेता येईल.
सिंह – अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या – किरकोळ चुकांचा बाऊ नको.
तूळ – जोडीदाराचे वर्चस्व स्वीकारा.
वृश्‍चिक – अकारण आग्रह नको.
धनू – व्यवहारात चुका टाळा.
मकर – हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो.
कुंभ – प्रवासात सामान सांभाळा.
मीन – जबाबदारीचे भान हवे.