पंचांग

0
295

४ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल ९ (नवमी, १९.२७ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १४, हिजरी १४३७, साबान ७) नक्षत्र- मघा (२८.५९ पर्यंत), योग- वृद्धि (१६.२९ पर्यंत), करण- बालव (७.३३ पर्यंत) कौलव (१९.२७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५२, सूर्यास्त-१८.४६, दिनमान-१२.५४, चंद्र- सिंह, दिवस- मध्यम. दिनविशेष ः बुध मार्गी, स्वामी पुरुषोत्तम महाराज पुण्यतिथी- काटोल, परमहंस रामनाथ स्वामी यात्रा- वाढोणा (अमरावती)
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध (मार्गी)- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन,
शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
भविष्यवाणी
मेष- कौटुंबिक गाठीभेटी व्हाव्या.
वृषभ- घरासंबंधी घडामोडी घडतील.
मिथुन- कुटुंबात समाधान राहील.
कर्क- सामाजिक कार्यात यश.
सिंह- व्यवसायात उत्तम यश.
कन्या- संततीकडे लक्ष असावे.
तूळ- वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
वृश्‍चिक- खर्चावर नियंत्रण असावे.
धनू- भाग्यवर्धक संधी येतील.
मकर- कलाक्षेत्रात यश मिळावे.
कुंभ- उत्साह व मनोबल वाढेल.
मीन- धार्मिक कार्यात पुढाकार.