पंचाग

0
290

६ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल १० (दशमी, १९.४१ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १५, हिजरी १४३७, साबान ८)
नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी (अहोरात्र), योग- ध्रुव (१५.३४ पर्यंत), करण- तैतिल (७.३० पर्यंत) गरज (१९.४१ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५२, सूर्यास्त-१८.४६, दिनमान-१२.५४, चंद्र- सिंह, दिवस- शुभ.
दिनविशेष ः श्री कालभैरव यात्रा- निमगाव (बुलडाणा), सती अनुसया माता जन्मोत्सव.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – आर्थिक प्रश्‍न सुटतील.
वृषभ – लाभदायक घटना घडेल.
मिथुन – अपेक्षा फार वाढू नयेत.
कर्क – सामाजिक कार्यात यश.
सिंह – सहनशीलता अंगी बाणा.
कन्या – उतावळेपणा नको.
तूळ – सहकार्‍यांवर विश्‍वास ठेवा.
वृश्‍चिक – जबाबदारी पूर्ण पाडाल.
धनू – योजना सफल होतील.
मकर – कुटुंबात समाधान राहील.
कुंभ – खर्चावर नियंत्रण असावे
मीन – प्रवास योग संभवतो.