पंचाग

0
340

६ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल ११ (एकादशी, २०.२७ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १६, हिजरी १४३७, साबान ९) नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी (६.०६ पर्यंत), योग- व्याघात (१५.०५), करण- वणिज (८.०४ पर्यंत) विष्टी (२०.२७ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५१, सूर्यास्त-१८.४६, दिनमान-१२.५५, चंद्र- सिंह (१२.२७ पर्यंत, नंतर कन्या), दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष ः भद्रा (८.०४ ते २०.२७), मोहिनी एकादशी, श्री सखाराम महाराज रथोत्सव- अंमळनेर.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – दुरावलेली संधी मिळेल.
वृषभ – शत्रूंवर वचक बसेल.
मिथुन – दुखणी बळावू शकतात.
कर्क – सहकर्‍यांची साथ चांगली.
सिंह – कामाचे कौतुक होईल.
कन्या – जोडीदाराचे आरोग्य जपा.
तूळ – संततीपासून मनस्ताप.
वृश्‍चिक – यशामुळे प्रतिष्ठा वाढेल.
धनू – व्यावसायिक करार व्हावेत.
मकर – कलह, वादविवाद संभव.
कुंभ – जोमाने प्रयत्न करा.
मीन – वक्तव्याला दाद मिळेल.