पंचांग

0
250

८ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल १३ (त्रयोदशी, २३.१३ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १८, हिजरी १४३७, साबान ११)
नक्षत्र
हस्त (९.४१ पर्यंत), योग- वज्र (१५.०७ पर्यंत), करण- कौलव (१०.२४ पर्यंत) तैतिल (२३.१३ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५०, सूर्यास्त-१८.४७, दिनमान-१२.५७, चंद्र- कन्या (२२.४७ पर्यंत, नंतर तुला), दिवस- शुभ.
दिनविशेष
सोमप्रदोष.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष- व्यवहारात सावधगिरी हवी.
वृषभ- जोडीदाराचे वर्चस्व राहील.
मिथुन- मनोधैर्य टिकून राहील.
कर्क- नियमाविरुद्ध वर्तन नको.
सिंह- कटु बोलण्याने गैरसमज.
कन्या- प्रवासात सतर्क राहावे.
तूळ- व्यसने आटोक्यात हवीत..
वृश्‍चिक- खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनू- एक शांततापूर्ण दिवस.
मकर- जिद्दीने पुढे कूच कराल.
कुंभ- मित्रांवर विसंबू नये.
मीन- उत्साह टिकून राहील.