पंचांग

0
258

९ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल १४ (चतुर्दशी, २५.०४ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख १९, हिजरी १४३७, साबान १२)
नक्षत्र- चित्रा (११.५८ पर्यंत), योग- सिद्धी (१५.३१ पर्यंत), करण- गरज (१२.०७ पर्यंत) वणिज (२५.०४ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.५०, सूर्यास्त-१८.४८, दिनमान-१२.५८, चंद्र- तुला, दिवस- दुपारी ३.३१ पर्यंत मध्यम.
दिनविशेष
श्री नृसिंह जयंती, भद्रा (प्रारंभ २५.०४)
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – कोणालाही दुखवू नका.
वृषभ – कार्यभाग साधता येईल.
मिथुन – हितशत्रूंचा त्रास वाढणार.
कर्क – समाधानकारक आर्थिक प्राप्ती.
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या – जमाखर्चाचा मेळ नसणार.
तूळ – कुटुंबाची साथ मिळेल.
वृश्‍चिक – प्रवासात दगदग संभव.
धनू – कुटुंबात तणाव टाळा.
मकर – आर्थिक लाभाचे योग.
कुंभ – पाहुण्यांचे आगमन संभव.
मीन – मानसन्मान मिळणार.