पंचांग

0
293

१० मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख शुक्ल १५ (पौर्णिमा, २७.१० पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २०, हिजरी १४३७, साबान १३) नक्षत्र- स्वाती (१४.३१ पर्यंत), योग- व्यतिपात (१६.०७ पर्यंत), करण- विष्टी (१४.०७ पर्यंत) बव (२७.१० पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४९, सूर्यास्त-१८.४८, दिनमान-१२.५९, चंद्र- तुला, दिवस- दुपारी ४.०७ नंतर शुभ. दिनविशेष ः भद्रा (समाप्त १४.०७), वैशाख पौर्णिमा (समाप्ती- २७.१०), वैशाखस्नान समाप्ती, बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपति विनायक जयंती, श्री साईबाबा उत्सव-शिर्डी, श्री सखाराम महाराज पालखी-
अंमळनेर.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – वाद विकोपाला जाऊ नये.
वृषभ – संयम बाळगायला हवा.
मिथुन – सकारात्मक भूमिका हवी.
कर्क – अचानक आर्थिक लाभ.
सिंह – जोडीदाराचा मूड सांभाळा.
कन्या – शत्रूंवर वचक राहणार.
तूळ – कौटुंबिक काळजी राहील.
वृश्‍चिक – अनारोग्याने बेचैनी वाढेल.
धनू – प्रकृतीची पथ्ये सांभाळावी.
मकर – आर्थिक व्यवहारात सावध.
कुंभ – जबाबदारी घ्यावी लागणार.
मीन – प्रवासात त्रास संभवतो.