पंचांग

0
284

११ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण १ (प्रतिपदा, २९.२६ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २१, हिजरी १४३७, साबान १४)
नक्षत्र- विशाखा (१७.१६ पर्यंत), योग- वरियान (१६.५२ पर्यंत), करण- बालव (१६.१६ पर्यंत) कौलव (२९.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४९, सूर्यास्त-१८.४८, दिनमान-१२.५९, चंद्र- तुला (१०.३४ पर्यंत, नंतर वृश्‍चिक), दिवस- मध्यम.
दिनविशेष
रवि कृत्तिका नक्षत्रात (दुपारी १२.००)
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
वृषभ – जुन्या गोष्टी काढू नका.
मिथुन – कामांना जरा विलंब होणार.
कर्क – बोलण्याची छाप पडेल.
सिंह – मेहनतीला पर्याय नाही.
कन्या – अधिकार्‍यांची मर्जी राहील.
तूळ – नियमांचे उल्लंघन नको.
वृश्‍चिक – कटू बोलण्याने नुकसान.
धनू – नवीन संधी मिळतील.
मकर – कामांचा व्याप वाढणार..
कुंभ – प्रवासात सतर्क राहा.
मीन – मंगलकार्याच्या वाटाघाटी.