पंचांग

0
289

१२ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण २ (द्वितिया, अहोरात्र), (भारतीय सौर वैशाख २२, हिजरी १४३७, साबान १५)
नक्षत्र- अनुराधा (२०.१० पर्यंत), योग- परिघ (१७.४५ पर्यंत), करण- तैतिल (१८.३६ पर्यंत) गरज (अहोरात्र), नागपूर सूर्योदय- ५.४८, सूर्यास्त-१८.४९, दिनमान-१३.०१, चंद्र- वृश्‍चिक, दिवस- शुभ कार्यास अयोग्य.
दिनविशेष ः
द्वितिया वृद्धितिथी, शबेबरात.
ग्रहस्थिती
रवि- मेष, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष – नव्या जागी बस्तान बसावे.
वृषभ – वस्तुस्थिती विचारात घ्या.
मिथुन – द्विधा मनस्थिती नको.
कर्क – वाहने काळजीपूर्वक चालवा.
सिंह – कर्तबगारीची छाप पडेल.
कन्या – राजकीय वलय लाभणार.
तुला – कुटुंबात आनंदी वातावरण.
वृश्‍चिक – कामात बदल संभवतो.
धनू – अपघातापासून सतर्क असावे.
मकर – व्यवसाय क्षेत्रात यश.
कुंभ – सरकारी ससेमिरा राहील.
मीन – व्यसने, प्रलोभने टाळा.