पंचांग

0
271

रविवार, १४ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ३ (तृतिया, १०.१४ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २४, हिजरी १४३७, साबान १७)
नक्षत्र- मूळ (२६.०५ पर्यंत), योग- सिद्ध (१८.४१ पर्यंत), करण- विष्टी (१०.१४ पर्यंत) बव (२३.२६ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४८, सूर्यास्त-१८.४९, दिनमान-१३.०१, चंद्र- धनू, दिवस- मध्यम.
ग्रहस्थिती
रवि- मेष/वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)- धनू.
दिनविशेष
संकष्ट चतुर्थी (नागपूर चंद्रोदय- रात्री ९.४४), भद्रा (समाप्त १०.१४), रवि वृषभ राशीत (२२.५६).
राशीभविष्य
मेष- चुकीचा मार्ग स्वीकारू नका.
वृषभ- प्रवासात सामान सांभाळा.
मिथुन- दगदग, अतिश्रम टाळा.
कर्क- अडचणीतून मार्ग निघेल.
सिंह- विरोधकांना सांभाळावे.
कन्या- कामें उद्यावर टाकू नका.
तूळ- कलागुणांना वाव मिळेल
वृश्‍चिक- सहकार्‍यांची मदत मिळेल.
धनु- प्रवासात अढथळे संभवतात
मकर- प्रकृतीच्या तक्रारी राहतील.
कुंभ- आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
मीन- संपर्क, ओळखी कामी येतील.