पंचांग

0
281

१५ मे २०१७
शके १९३९, विक्रम संवत् २०७३, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण ४ (चतुर्थी, १२.३६ पर्यंत), (भारतीय सौर वैशाख २५, हिजरी १४३७, साबान १८)
नक्षत्र :
पूर्वाषाढा (२८.५३ पर्यंत), योग-साध्य (२०.२८ पर्यंत), करण- बालव (१२.३६ पर्यंत) कौलव (२५.४२ पर्यंत), नागपूर सूर्योदय- ५.४७, सूर्यास्त-१८.५०, दिनमान- १३.०३, चंद्र- धनू, दिवस- शुभ दिवस.
दिनविशेष ः
अगस्ति तार्‍याचा लोप.
ग्रहस्थिती
रवि- वृषभ, मंगळ- वृषभ, बुध- मेष, गुरु (वक्री)- कन्या, शुक्र – मीन, शनि (वक्री)- धनू, राहू- सिंह, केतू- कुंभ, हर्शल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो (वक्री)े- धनू.
भविष्यवाणी
मेष- हातात घेतलेली कामें पूर्ण करा.
वृषभ- व्यवहारात चुका टाळा.
मिथुन- आनंदी-उत्साही वातावरण.
कर्क- जरा सामंजस्य असावे.
सिंह- मित्रमंडळींच्या भेटीगाठी.
कन्या- कामांना चालना मिळेल.
तूळ- दगदग-धावपळ होईल.
वृश्‍चिक- मोठ्यांचा सहवास लाभेल.
धनू- प्रतिमा उजळून निघेल.
मकर- प्रलोभने टाळायला हवीत.
कुंभ- कामाचा वेग समाधानकारक.
मीन- आर्थिक लाभ चांगला.